RRB NTPC Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती

RRB NTPC Bharti 2026

RRB NTPC Recruitment 2026

Railway Recruitment Board – RRB NTPC Recruitment 2026 Advertisement

RRB NTPC Bharti 2026. TC Bharti, Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), Indian Railway Non-Technical Popular Categories Recruitment. RRB NTPC Recruitment 2026 (RRB NTPC Bharti 2026/Railway Bharti 2026) for 5000+ Posts (3477 Graduate Posts – Commercial Cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, & Senior Clerk cum Typist. and 1688 Undergraduate Posts -Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk

भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती जाहीर झाली असून. यात विविध संवर्गांचे मिळून एकूण 5,000 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 6 नोव्हेंबर 2026 (Undergraduate) आणि 13 नोव्हेंबर 2026 (Undergraduate) रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

RRB NTPC Bharti 2026

भारतीय रेल्वे भरती 2026

● जाहिरात क्र. :- CEN No.06/2026 & CEN No.07/2026

● एकूण जागा :- 5,165 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

CEN No.06/2026 (Graduate Posts)

1) चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर

2) स्टेशन मास्टर

3) गुड्स ट्रेन मॅनेजर

4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट

5) सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट

Total 3,477

CEN No.07/2026 (Undergraduate Posts)

6) कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)

7) अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट

8) ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट

9) ट्रेन्स क्लर्क (लिपिक)

Total 1,688

Grand Total 5,165

● शैक्षणिक पात्रता :-

1. पद क्र.1: पदवीधर

2. पद क्र.2: पदवीधर

3. पद क्र.3: पदवीधर

4. पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

5. पद क्र.5: (i) पदवीधर

(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

6. पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग

8. पद क्र.8: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण

(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग

9. पद क्र.9: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

● वयोमर्यादा :-
01 जानेवारी 2027 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1. पद क्र. 1 ते 5: 18 ते 33 वर्षे

2. पद क्र.6 ते 9: 18 ते 30 वर्षे

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलाः ₹250/-]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 8 ऑक्टोबर 2026

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

(Graduate): 06 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)

(Undergraduate): 13 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)

● परीक्षा तारीख (CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● Short Notification :– Click Here

● जाहिरात (PDF) :-

Graduate: Available Soon

Undergraduate: Available Soon

● Online अर्ज लिंक :-
(Graduate) [Starting: 08 ऑक्टोबर 2026] : Apply Online

(Undergraduate) [Starting: 15 ऑक्टोबर 2026] : Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment