Konkan Railway Corporation Limited (KRCL)
Konkan Railway Recruitment 2026
Konkan Railway Bharti 2026. Konkan Railway Corporation Limited (KRCL). Konkan Railway Recruitment 2026 (Konkan Railway Bharti 2026) for 201 Junior Engineer (Civil), Track Maintainer, Senior Section Engineer (S&T), ESTM-III, Section Controller, Station Master, Goods Train Manager, Assistant Loco Pilot, Senior Section Engineer (Mechanical), Junior Engineer (Mechanical), Technician-III (Mechanical), and Commercial Supervisor Posts.
कोकण रेल्वेत 201 जागांची भरती जाहीर झाली असून यात विविध संवर्गांचे मिळून एकूण 201 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
Konkan Railway Bharti 2026 | कोकण रेल्वे भरती 2026
● जाहिरात क्र. :- CO/P-R/02/2026
● एकूण जागा :- 201 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) ज्युनियर इंजिनिअर (Civil) – 25 जागा
2) ट्रॅक मेंटेनर – 57 जागा
3) सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T) – 05
4) ESTM-III – 15
5) सेक्शन कंट्रोलर – 09
6) स्टेशन मास्टर – 15
7) गुड्स ट्रेन मॅनेजर- 10
8) असिस्टंट लोको पायलट – 30
9) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical) – 06
10) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) – 7
11) टेक्निशियन-III (Mechanical) – 15
12) कमर्शियल सुपरवायझर – 07
एकूण 201 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)
2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
3. पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी (Electrical/Electronics/IT/Communication Engineering/Computer Science & Engineering/Computer Science/Computer Engineering किंवा M.Sc. (Electronics)
4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन) किंवा 12वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
5. पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी
6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (आर्मेचर & कॉइल वाइंडर / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक /फिटर/ हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ अॅण्ड TV/ रेफ. & AC मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर / वायरमन) किंवा 10वी उत्तीर्ण + संबंधित अप्रेंटिसशिप किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
9. पद क्र.9: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/Electronics/ Manufacturing/Mechatronics/ Industrial/ Machining/Instrumentation & Control/ Tools & Machining / Tools & Die Making /Automobile /Production Engineering) किंवा समतुल्य
10. पद क्र.10: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical/ Electronics/ Manufacturing/Mechatronics/ Industrial/ Machining/Instrumentation & Control/ Tools & Machining/ Tools & Die Making/Automobile/Production Engineering) किंवा समतुल्य
11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT [फिटर /मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / वायरमन /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /मेकॅनिक (HT, LT इक्विपमेंट्स अॅण्ड केबल जॉइंटिंग)] किंवा 10वी उत्तीर्ण + CCAA
12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
● वयोमर्यादा :– 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. ट्रॅक मेंटेनर: 18 ते 45 वर्षे
2. उर्वरित पदेः 18 ते 36 वर्षे
● नोकरीचे ठिकाण :- कोकण रेल्वे
● परीक्षा फी :-
1. UR/OBC (NCL)/EWS: 1180/-
2. SC/ST/EXSM/PWD/महिला/EBC/अल्पसंख्याकः CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास शुल्क परत केले जाते (बँक शुल्क वजा करून).
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 7 सप्टेंबर 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 सप्टेंबर 2026 (11:55 PM)
● परीक्षा तारीख(CBT) :- सप्टेंबर 2026
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here