Adivasi Vikas Vibhag Bharti Hall Ticket | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 चे हॉलतिकीट उपलब्ध.

Adivasi Vikas Vibhag Admit Card
Adivasi Vikas Vibhag Hall Ticket

Maha Tribal Bharti 2026. Maharashtra Tribal Development Department, Mahatribal Bharti 2026 (Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti 2026 /Mahatribal Recruitment 2026) for 478 Watchman Posts Examination Hall Ticket-Adivasi Vikas Vibhag Admit Card

आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 चे हॉलतिकीट उपलब्ध..
आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक २७.०४.२०२६ रोजी चौकीदार (गट-ड) या संवर्गाची ४७८ पदाकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदांचे खालील प्रमाणे प्रवेशपत्र व लेखी परिक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे.

उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवस अगोदर उपलब्ध होईल. तसेच परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेत स्थळ https://tribal.maharashtra.gov.in यावर https://tdcwatchman२०२६.cbtexam.in या लिंकवर

उपलब्ध करुन दिली जाईल. सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करावे.

ज्या उमेदवारांनी वरील १ ते १२ गटानुसार अर्ज अनेक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावर होईल. परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची त्या त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर परीक्षा होईल व त्यांचे प्रवेशपत्र सुध्दा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करुन दिले जातील, याची नोंद घ्यावी.

गट-ड चे नियुक्ती प्राधिकारी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने, चौकीदार पद भरती २०२६ संदर्भात ऑनलाईन परीक्षा, परीक्षा केंद्राचे नियोजन, परीक्षा केंद्रावरील समन्वयक, निकाल प्रसिध्द करणे, निवडसूची, दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाबींबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील, याची नोंद घेण्यात यावी.

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket | महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग – चौकीदार भरती

परीक्षा: 11 ते 16 जुलै 2026

सूचनापत्रक येथे क्लिक करा

हॉल तिकीट येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment