Nashik Mahanagar Palika Bharti DV List & DV Timetable | नाशिक महानगरपालिका भरती कागदपत्र पडताळणी यादी & वेळापत्रक जाहीर

Nashik Mahanagar Palika Bharti 2025
Nashik Mahanagar Palika Recruitment 2025
Nashik Municipal Corporation Recruitment 2025
Nashik Mahanagar Palika Bharti 2025 DV
Nashik Mahanagar Palika Recruitment 2025 DV
Nashik Municipal Corporation Recruitment 2025 DV
Nashik Mahanagar Palika Bharti 2025 Result
Nashik Mahanagar Palika Recruitment 2025 Result
Nashik Municipal Corporation Recruitment 2025 Result

नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

सदर भरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षा दिनांक २४/०२/२०२६ व २५/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून. सदर परीक्षा ही महाराष्ट्रातील नाशिक, सिन्नर, मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापुर, नागपुर, नांदेड या १३ शहरामध्ये होणार असुन या शहरातील एकुण २९ परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा पडली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी एकूण 9 संवर्गांचे मिळून एकूण 114 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांकडून दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सदर परीक्षा 24 & 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडली असून सदर परीक्षेची कागदपत्र पडताळणी यादी जाहीर उपलब्ध करून देण्यात आले असून खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावे.

नाशिक महानगरपालिका भरती DV प्रसिध्दीपत्रक :-
नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क अभियांत्रिकी संवर्गातील ११४ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी नामनपा जाहिरात क्र .०१/२०२५. दि.२९/१०/२०२५ रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक २४/०२/२०२६ व दिनांक २५/०२/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील १३ शहरामध्ये टि.सी.एस. आय. ओ.एन यांच्यामार्फत घेण्यात आली होती. सदरील ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्यवारी क्रमवारी विचारात घेऊन उपरोक्त ९ संवर्गातील एकुण ११४ रिक्त पदांपैकी ११० पात्र उमेदवारांच्या निवड सूचो प्रतिक्षा यादी व मेरिट लिस्ट नाशिक महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर दि.०२/०४/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे ११० पात्र उमेदवाराची अंतिम निवडी करीता दस्तऐवज पडताळणी, व पुर्व चारित्रय पडताळणीचे अधीन राहून शिफारस करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय क्र. प्रनिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३ अ. दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजीचे शासन निर्णयानुसार “दि.०४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब (अराजपत्रित) गट क ब गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्याकरीता निवड समितीने तयार केलेली निवडसूची ०२ वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवाभरतोची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यत यापेकी जो दिनांकपर्यंत विधीग्राहय ठरेल. तसेच ही मुदतवाढ निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत पदांपुरतीच असेल.” त्या सदर पत्रासोबत जोडलेल्या यादीतील उमेदबारांनी खालीलप्रमाणे दस्तऐवज जसे की, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र / वैधताप्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्ताऐवज यांची मूळ कागदपत्रे ब त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतिसह पडताळणीसाठी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे (प्रतिनिधी / नातेवाईक इ. मान्य राहणार नाही)

दस्ताऐवज पडताळणीचे वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा, स्वतःचे आधारकार्ड व त्याची स्वंसाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे उमेदवाराने आरक्षित जागेकरीता अर्ज केला असल्यास त्या पुष्ठार्थ आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत सादर केलेली माहिती व अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रांच्या अनुषंगाने उमेदवाराने सोबत आणावयाची मूळ कागदपत्रे खालील प्रमाणे :

Nashik Mahanagar Palika Bharti DV List & DV Timetable Click here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment