चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 8

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी TEST

दररोज 25 मार्क्सची चालू घडामोडी TEST टाकण्यात येत आहे.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच TEST सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवल्या का ?  
Test 1 Click Here
Test 2 Click Here
Test 3 Click Here
Test 4 Click Here
Test 5 Click Here
Test 6 Click Here
Test 7 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 7 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
884

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 8

1 / 25

कोणत्या कंपनीला 12 वी महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे ?

2 / 25

प्रशासनात अधिक पारदर्शकता आणून गुंतवणूकदारांना व्यवसाय सुलभ करण्यासाठी राज्य स्तरावर “गती शक्ती पोर्टल” सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?

3 / 25

कोणता देश SWOT हा उपग्रह अंतराळातून पृथ्वीच्या गोड्या जल प्रणालींचे पहिले जागतिक सर्वेक्षण करणार आहे ?

4 / 25

फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा कोठे भरविण्यात आली होती ?

5 / 25

FHI पुरुष विश्वचषक 2023 साठी अधिकृत भागीदार म्हणून हॉकी इंडियासोबत कोणी सामंजस्य करार केला आहे ?

6 / 25

फिफा विश्वचषक 2022 चा विजेता कोण ठरला ?

7 / 25

2023 पर्यंत IPL लिलावतील आतापर्यंतचा सर्वात महागडा क्रिकेटर कोण ठरला ?

8 / 25

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ठरली आहे ?

9 / 25

कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या तिसऱ्या T20 विश्वचषक 2022 चा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ?

10 / 25

कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा अंधांचा T20 विश्वचषक जिंकला ?

11 / 25

2023 मध्ये G-20 च्या 18 व्या शिखर परिषदेची संकल्पना (Theme) काय आहे ?

12 / 25

भारतात 18 वी G-20 परिषद कधी होत आहे ?

13 / 25

2023 मध्ये G-20 परिषद भारतातील कोणत्या शहरात होणार आहे ?

14 / 25

यावर्षी भारतात होणारी G-20 परिषद ही G-20 ची कितवी परिषद आहे ?

15 / 25

2023 मध्ये G-20 परिषद कोठे होणार आहे ?

16 / 25

कोणत्या राज्यात देशातील पहिला “ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम” सुरू करण्यात आला ?

17 / 25

इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी करणारी पहिली बँक कोणती ?

18 / 25

भारतातील पहिला प्रमाणित ‘हर घर जल’ जिल्हा कोणता ठरला ?

19 / 25

23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दिन खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

20 / 25

IBA च्या अॅथलीट्स समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?

 

21 / 25

सप्टेंबर 2022 मध्ये 2020 या वर्षासाठीचा 52 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

22 / 25

संयुक्त राष्ट्राचा ‘बेस्ट डेस्टिनेशन फॉर कल्चर’ हा आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे ?

23 / 25

जगातील सर्वात वयस्कर असलेल्या —- या नावाच्या वाघाचा बंगालमधील जलदापाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वयाच्या 25 वर्षे 10 महिने आणि 18 दिवशी झाला.

24 / 25

देशातील पहिली कार्बन-न्यूट्रल पंचायत कोणती ठरली ?

25 / 25

वन्य प्राण्यांच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता देणार जगातील पहिला देश कोणता ठरला ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 8”

Leave a Comment