चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 6

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी TEST

दररोज 25 मार्क्सची चालू घडामोडी TEST टाकण्यात येत आहे.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच TEST सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवल्या का ?  
Test 1 Click Here
Test 2 Click Here
Test 3 Click Here
Test 4 Click Here
Test 5 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 1 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
959

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 6

1 / 25

आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?

2 / 25

—– पासून संयुक्त राष्ट्र द्वारे केला जातो ?

3 / 25

भारतात राष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी —– रोजी साजरा केला जातो.

4 / 25

कोणाचा जयंतीनिमित्त भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो ?

5 / 25

नुकतेच नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून NDPP चे नेते —— यांनी शपथ घेतली.

6 / 25

नुकतेच त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते —- यांनी शपथ घेतली.

7 / 25

कोणत्या महानगरपालिकेने शहरासाठी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर (PBR) जारी केले ?

8 / 25

अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या सामिया सुलुहू हसन कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत ?

9 / 25

एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेणारी पहिली महिला गोलंदाज कोण ठरली ?

10 / 25

नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम (NSWS) मध्ये सामील होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ?

11 / 25

गीतांजली श्री यांना कोणत्या कादंबरीसाठी 2022 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आला ?

12 / 25

आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कधी पासून सुरू करण्यात आला ?

13 / 25

बुकर पुरस्कार कधी पासून सुरू करण्यात आला ?

14 / 25

शेहान करुणातिलका यांना कोणत्या कादंबरीसाठी 2022 सालचा बुकर पुरस्कार देण्यात आला ?

15 / 25

—– यांना 2022 सालचा बुकर पुरस्कार देण्यात आला.

16 / 25

ईस्टर्न ब्रिज हा हवाई युद्धसराव भारत आणि —– या देश्यादरम्यान आयोजित केला जातो.

17 / 25

सुषमा स्वराज पुरस्कार कोणत्या राज्याकडून देण्यात येणार आहे ?

18 / 25

—— हे भारतातील पहिले ‘धूरमुक्त राज्य’ ठरले आहे.

19 / 25

भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे ?

20 / 25

—– यांना 2022 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आला.

21 / 25

‘पिन कोड’ चा फुल फॉर्म काय ?

22 / 25

संस्कृत आणि पाली भाषेचे अभ्यासक, टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल म्हणून कार्यरत असलेल्या —– यांनी पिनकोड पदधतीचा शोध लावला. त्यांना ‘पिन कोडचे जनक’ मानले जाते.

23 / 25

भारतीय टपाल खात्याने विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्हणून ‘पिन कोड पद्धत अंमलात आणली होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवदिनी या ‘पिन कोड’ला किती पूर्ण झाली ?

24 / 25

पहिल्यांदाच —– चे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

25 / 25

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील —– हे देशातील पहिले मधाचे गाव आहे.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment