चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 4

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी TEST

आज पासून 25 मार्क ची चालू घडामोडी TEST दररोज टाकण्यात येईल.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच TEST सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवल्या का ?  
Test 1 Click Here
Test 2 Click Here
Test 3 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 1 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
1197

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 4

1 / 25

कोणती आयआयटी संस्था संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आपले पहिले कॅम्पस सुरू करणार आहे ?

 

2 / 25

HDR 2021-22 शीर्षक म्हणजेच संकल्पना काय होती ?

3 / 25

NCRB च्या ताज्या अहवालानुसार 2021 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल आहेत ?

4 / 25

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पहिले भारतीय गव्हर्नरांच्या नावावरून मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला लवकरच ‘——- स्टेशन’ असे संबोधण्यात येणार आहे.

 

 

5 / 25

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेला FIFA चा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

6 / 25

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी रमन प्रभावाचा शोध लावल्याबद्दल कोणत्या वर्षी भौतिकशास्त्र चे नोबेल पुरस्कार मिळाला ?

7 / 25

—— 1928 या रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी रमन प्रभावाचा शोध लावल्याबद्दल दरवर्षी —— रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जातो.

 

8 / 25

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी ——- रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.

9 / 25

नागरी हवाई क्षेत्रात ड्रोनला परवानगी देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे ?

10 / 25

नुकताच नोव्हाक जोकोविचने कोणाचा विक्रम मोडत 378 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम केला ?

 

11 / 25

देशात प्रथमच कोणत्या राज्याने निर्देशांकाच्या स्वरूपात पीक विविधतेचे नमुने नोंदवण्यास सुरुवात केली आहे ?

 

12 / 25

कोणता देश विनाशकारी उपग्रहावर बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?

13 / 25

भारतातील पहिले हरित तंत्रज्ञान आधारित ‘तंत्रज्ञान व्यवसाय इनक्युबेशन ‘ (i-TBI) कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात येणार आहे ?

14 / 25

प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा लिहिणे अनिवार्य करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे ?

15 / 25

चांद्रयान- 3 मोहिमेसाठी प्रक्षेपक म्हणून वापरल्या जाणाऱ्या —- क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली.

16 / 25

भारताच्या कोणत्या खेळाडूने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराचा (28 धावा) कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम 35 धावा करत मोडला ?

17 / 25

देशातील कोणते राज्य १० GW ची एकत्रित सौर स्थापित क्षमता पार करणारे पहिले राज्य बनले आहे ?

18 / 25

कोणते राज्य आरोग्य सेवा क्षेत्रात ड्रोन आणणारे पहिले भारतीय राज्य आहे ?

19 / 25

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने 26 फेब्रुवारी 2023 रोजी सलग तिसरा आणि एकूण कितवा टी-20 विश्वकरंडक जिंकला ?

 

20 / 25

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने नुकताच टी-20 विश्वकरंडक जिंकला त्यांनी अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केला ?

21 / 25

कोणत्या कंपनीने निर्माण केलेल्या “iNCOVACC” या भारतातील पहिल्या इंट्रानेझल कोविड लसीला भारताच्या औषध नियंत्रक जनरलची (DCGI) आपत्कालीन स्थितीत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये प्राथमिक लसीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे ?

22 / 25

कोणत्या संस्थेने “Preserving Progress on Nutrition in India: Poshan Abhiyan in Pandemic Times” नामक पोषण अभियान चौथा कामगिरी अहवाल प्रसिद्ध केला ?

23 / 25

94 व्या ऑस्कर पुरस्कार मध्ये —- या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार मिळाले आहे.

24 / 25

94 व्या ऑस्कर पुरस्कार मध्ये —- या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 6 पुरस्कार मिळाले आहे.

25 / 25

2020 या वर्षासाठीचा 52 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 4”

Leave a Comment