चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 1

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी Test

आजपासून 25 मार्क ची चालू घडामोडी Test दररोज टाकण्यात येईल.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन TEST सोडवा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सिरीज मध्ये 23 Test दिल्या आहेत त्या सोडवल्या का ?  


Test 23 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 1 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
5484

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 1

1 / 25

टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2022 म्हणून कोणाची निवड झाली ?

2 / 25

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली ?

3 / 25

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे (NCBC) अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?

4 / 25

100 अब्ज डॉलर रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला ?

5 / 25

फोर्ब्सच्या नोव्हेंबर 2022 च्या भारतातील 100 श्रीमंत यादी नुसार प्रथम स्थानावर कोणी स्थान मिळवले ?

6 / 25

प्रसार भारतीच्या स्थापनेची 23 नोव्हेंबर 2022 रोजी किती वर्षे पूर्ण केली ?

7 / 25

भारतातील पहिले मल्टि-मॉडल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यात विकसित करणार आहेत ?

8 / 25

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले ?

9 / 25

महाराष्ट्रात ‘समता पर्व’ चे आयोजन कधी करण्यात आले ?

10 / 25

नुकतेच भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले जोशीमठ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

11 / 25

भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या शीख महिला न्यायाधीश बनल्या आहेत ?

12 / 25

बँक दरावर आधारित सोन्याच्या किंमती सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले?

(1)

13 / 25

देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली ?

14 / 25

“नोवाक जोकोविच” याने 2022 मध्ये कोणती ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली ?

15 / 25

इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपणीशी संबंधीत नाहीत ?

16 / 25

“स्पेनच्या राफेल नदाल” याने 2022 मध्ये कोणती ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली ?

17 / 25

जागतिक भूक निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?

18 / 25

संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, ——- 2022 रोजी फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे कन्येने जन्म घेतला आणि जगाच्या लोकसंख्येने 8 अब्जचा पल्ला गाठला.

1 नोव्हेंबर

5 नोव्हेंबर

10 नोव्हेंबर

 

19 / 25

नुकताच महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?

 

 

20 / 25

जागतिक कस्टम्स दिन कधी साजरा केला जातो ?

21 / 25

भारतातून नामशेष होऊन 70 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2022 रोजी चित्ते भारतात आणण्यात आले आहेत.

तर हे चित्ते कोणत्या आफ्रिकन देशातून भारतात आणण्यात आले ?

 

 

22 / 25

भारतात आणलेल्या 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. तर हे चित्ते —— या राज्यातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले.

 

23 / 25

नुकतेच जानेवारी 2023 मध्ये भारतातील ओडिशा राज्यातील भुवनेश्वर-रुरकेला येथे पार पडलेल्या पुरुष FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळवले ?

24 / 25

वसिफा नाझरीन ही कोणत्या देशाची पहिली गिर्यारोहक ठरली जीने जगातील दुसरे सर्वोच्च शिखर K2 (8611 मीटर उंची) सर केले ?

 

25 / 25

108 व्या इंडियन सायन्स काँग्रेस 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले ?

 

 

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.