Daily Current Affairs Quiz 11 December 2025 | चालू घडामोडी Quiz 11 डिसेंबर 2025

Daily Current Affairs Quiz 11 December 2025
चालू घडामोडी Quiz : 11 डिसेंबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 11 डिसेंबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/14
147
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 11 December 2025

1 / 14

दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

2 / 14

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे ?

3 / 14

अलिकडेच झालेल्या FIH हॉकी पुरूष ज्युनियर विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने कोणते पदक जिंकले ?

4 / 14

गुगलने अलीकडेच एआय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

5 / 14

अलीकडेच २०२५ च्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचे अनावरण कोणी केले ?

➤ भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन इंधन सेल जहाज वाराणसीमध्ये उद्घाटन करण्यात आले, ज्याला केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ११ डिसेंबर २०२५ रोजी नमो घाट येथून हिरवा झेंडा दाखवला आणि वाराणसीतील गंगा नदीवर व्यावसायिक सेवा सुरू करेल, जे स्वच्छ अंतर्देशीय जलवाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

6 / 14

भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन इंधन सेल जहाज नुकतेच कोणत्या शहरात उद्घाटन करण्यात आले ?

7 / 14

कोणत्या देशाने अलीकडेच ‘तुमचा पैसा, तुमचा हक्क’ मोहीम सुरू केली ?

8 / 14

आंद्रेज बाबिस यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेतली ?

9 / 14

नुकतेच २०२३ आणि २०२४ साठी शिल्प गुरु आणि राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार कोणी प्रदान केले ?

10 / 14

ग्रामीण भागातील पाण्याच्या रिअल-टाइम डेटासाठी सुजलाम भारत अॅप अलीकडेच कोणी लाँच केले ?

11 / 14

ज्ञानाची देवाणघेवाण, संयुक्त अभ्यासक्रम विकास आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी गति शक्ती विद्यापीठाने अलीकडेच कोणासोबत भागीदारी केली आहे ?

12 / 14

कोणत्या आयआयटीच्या SINE ने अलीकडेच भारतातील पहिला डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड लाँच केला ?

13 / 14

नुकताच गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्कार कोणाला मिळाला ?

14 / 14

‘द बँकर’ द्वारे अलीकडेच ‘भारतातील सर्वोत्तम बँक’ म्हणून कोणत्या बँकेला मान्यता देण्यात आली ?

Your score is

Daily Current Affairs, Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

11 डिसेंबर 2025 या दिवसाचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 10 डिसेंबर 2025 Click Here

1 ते 9 डिसेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

नोव्हेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

ऑक्टोबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे

Bombay High Court Clerk Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक 1,332 पदांची मेगाभरती 2025

Bombay High Court Peon Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती (शिपाई/हमाल/फराश) 887 पदांची मेगाभरती 2025

Bombay High Court Stenographer Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती स्टेनोग्राफर पदाची भरती 2025

Bombay High Court Driver Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती वाहनचालक पदाची भरती 2025

रेल्वे ग्रुप D 19 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक

DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर

लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे👇

➤ चालू घडामोडी 2024-25 IMP 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹

➤ संयुक्त गट ब/क 2025 Test सिरीज 49₹

➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स
30₹

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment