मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
Bombay High Court Bharti 2025
Bombay High Court Stenographer Bharti 2025
Bombay High Court Stenographer Recruitment 2025
Bombay High Court Personal Assistant Bharti 2025. India’s Maharashtra and Goa states, as well as the union territories of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu, all have high courts. The High Court of Bombay is the one for all of them. Its main office is in Mumbai, and it is one of India’s oldest high courts. Bombay High Court Recruitment 2025 (Mumbai High Court Bharti/Mumbai Ucch Nyayalaya Bharti 2025) for 19 Stenographer (Higher Grade) & 56 (Lower Grade) Posts.
उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठांच्या आस्थापनेवर Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade) या पदाकरिता निवड यादी व प्रतिक्षा यादी, २ वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई येथे उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रिन्सिपल सीट आणि नागपूर आणि औरंगाबाद येथे त्याची खंडपीठे येथे Stenographer (Higher Grade) या संवर्गाचे 19 पदे तसेच Stenographer (Lower Grade) या संवर्गाचे 56 पदे पदाची भरती (२ वर्षांच्या कालावधीसाठी वैध) जाहीर झाली असून यात एकूण 37 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. Online अर्ज करण्यास 15 डिसेंबर 2025 रोजी सुरुवात होणार असून दि. 5 जानेवारी 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- नमूद नाही
● एकूण जागा :- 19 + 56 = 75 जागा
● पदाचे नाव & तपशील, वेतनश्रेणी :-
● Stenographer (Higher Grade) खालील चार्ट पहा

● Stenographer (Lower Grade) खालील चार्ट पहा

● शैक्षणिक पात्रता :-
● Stenographer (Higher Grade) शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील चार्ट पहा

● Stenographer (Higher Grade) शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील चार्ट पहा

दोन्ही पदांसाठी इतर पात्रतासाठी पाहण्यासाठी खालील चार्ट पहा

● परीक्षा पद्धती / अभ्यासक्रम :-
● Stenographer (Higher Grade) खालील चार्ट पहा

● Stenographer (Lower Grade) खालील चार्ट पहा

● वयोमर्यादा :-
● General (खुला) : 21 ते 38 वर्षे
● मागासवर्गीय : 21 ते 43 वर्षे
● उच्च न्यायालय/सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, योग्य माध्यमातून अर्ज करणे : किमान वय 21 वर्षे, कमाल वयोमर्यादा लागू नाही
● नोकरीचे ठिकाण :- मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नागपूर
● परीक्षा फी :-
उमेदवाराला फक्त ‘SBI’ द्वारे ऑनलाइन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे १००० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 15 डिसेंबर 2025
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 5 जानेवारी 6 जानेवारी 2026 (5 pm)
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :-
● Stenographer (Higher Grade) येथे क्लिक करा
● Stenographer (Lowher Grade) येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Telegram Channel Link :- येथे क्लिक करा
● Whatsapp Channel Link :- येथे क्लिक करा
● Whatsapp Group Link :- येथे क्लिक करा
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे👇
➤ चालू घडामोडी 2024-25 IMP 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹
➤ संयुक्त गट ब/क 2025 Test सिरीज 49₹
➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स 30₹
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा
मोफत चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे
चालू घडामोडी Test : 6 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 5 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 4 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 3 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 2 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 1 डिसेंबर 2025 Click Here
महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे
Bombay High Court Clerk Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक 1,332 पदांची मेगाभरती 2025
Bombay High Court Driver Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती वाहनचालक पदाची भरती 2025
रेल्वे ग्रुप D 17 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक
RRB Technician Application Status Click Here
DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर
लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here