Daily Current Affairs Quiz 4 December 2025 | चालू घडामोडी Quiz 4 डिसेंबर 2025

Daily Current Affairs Quiz 4 December 2025
चालू घडामोडी Quiz : 4 डिसेंबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 4 डिसेंबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/12
276
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 4 December 2025

1 / 12

‘भारतीय नौदल दिन’ कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 12

कोणत्या राज्यातील नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला अलीकडेच २७ वा नवरत्न दर्जा मिळाला आहे ?

3 / 12

नुकत्याच जाहीर झालेल्या महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक २०२५/२६ मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे ?

4 / 12

जागतिक रेटिंग एजन्सी फिचने अलीकडेच २०२६ च्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे ?

5 / 12

अ‍ॅपलने अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीला त्यांचे एआय उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे ?

6 / 12

‘आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक शिखर परिषद’ २०२५ अलीकडेच कुठे पार पडली ?

7 / 12

जल जीवन मिशन अंतर्गत अलिकडे सर्वात जास्त तक्रारी कोणाकडे आहेत ?

8 / 12

बालविवाहात अलीकडेच कोणत्या राज्यात ४७% वाढ झाली आहे ?

9 / 12

नुकताच यमारी सण कोणत्या देशात साजरा करण्यात आला ?

10 / 12

नुकत्याच जाहीर झालेल्या २०२४-२५ च्या इंडिया हेरिटेज फूटफॉल रँकिंगमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे ?

11 / 12

डीआरडीओने अलीकडेच हाय-स्पीड रॉकेट-स्लेड एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी कुठे घेतली ?

12 / 12

नुकतेच जेरुसलेम मास्टर्स २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले ?

Your score is

Daily Current Affairs, Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

4 डिसेंबर 2025 या दोन दिवसांचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 3 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 29 & 30 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 27 & 28 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 26 नोव्हेंबर 2025 Click Here

महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे

Bombay High Court Clerk Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक 1,332 पदांची मेगाभरती 2025

DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर

RRB Technician Application Status Click Here

लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment