चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 20 | Current Affairs Special Test 20

चालू घडामोडी TEST : 7 एप्रिल 2023

  • सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.
  • मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.
  • आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?
TEST 19 Click Here

आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 20 – 7 April 2023 – लगेच सोडवा.
खालील Start बटन वर Click करा.

/10
3112

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 20 | Current Affairs Special Test 20

1 / 10

देशातील पहिले ‘डुगाँग संवर्धन राखीव’ क्षेत्र कोणत्या राज्यात अधिसूचित करण्यात आले आहे ?

2 / 10

सिंगापूरच्या धर्तीवर भारतातील कोणत्या ठिकाणी पहिले कांदळवन उद्यान करण्यात येणार आहे ?

3 / 10

कोकण किनारपट्टीवरील वेळास येथे ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या मादी कासवाला यशस्वीरित्या उपग्रह टॅगिंग करण्यात आले. या कासवाला —- असे नाव देण्यात आले आहे.

4 / 10

स्वित्झर्लंड मधील IQ Air या संस्थेने मार्च 2022 मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे ?

5 / 10

स्वित्झर्लंड मधील IQ Air या संस्थेने मार्च 2022 मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे ?

6 / 10

वन्य प्राण्यांच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता देणार जगातील पहिला देश कोणता ठरला ?

7 / 10

देशातील पहिली कार्बन-न्यूट्रल पंचायत कोणती ठरली ?

8 / 10

जगातील सर्वात वयस्कर असलेल्या —- या नावाच्या वाघाचा बंगालमधील जलदापाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वयाच्या 25 वर्षे 10 महिने आणि 18 दिवशी झाला.

9 / 10

संयुक्त राष्ट्राचा ‘बेस्ट डेस्टिनेशन फॉर कल्चर’ हा आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे ?

10 / 10

सप्टेंबर 2022 मध्ये 2020 या वर्षासाठीचा 52 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 20 | Current Affairs Special Test 20”

Leave a Comment