Daily Current Affairs Quiz 7 October 2025 | चालू घडामोडी Quiz 7 ऑक्टोबर 2025

Daily Current Affairs Quiz 7 October 2025 | चालू घडामोडी Quiz 7 ऑक्टोबर 2025

Daily Current Affairs Quiz 7 October 2025

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

Daily Current Affairs Quiz 7 October 2025
चालू घडामोडी Quiz : 7 ऑक्टोबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 7 ऑक्टोबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
179
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs 7 October 2025 | चालू घडामोडी Quiz 7 ऑक्टोबर 2025

1 / 10

जागतिक कापूस दिन कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 10

२०२५ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

3 / 10

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) चा १८१ वा सदस्य देश अलीकडेच कोण बनला ?

4 / 10

नुकतेच राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम (NCSI) कोण सुरू करणार आहे ?

5 / 10

नुकतेच केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर कोणत्या देशात होणाऱ्या G20 ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करतील ?

6 / 10

भारतीय नौदलात अलिकडेच आयएनएस अँड्रोथ कुठे दाखल झाले ?

7 / 10

२० वर्षांनंतर भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी अलीकडेच कुठे उद्रेक झाला ?

8 / 10

मदरसा बोर्ड रद्द करणारे पहिले राज्य कोणते ठरले ?

9 / 10

जागतिक बँकेने अलीकडेच २०२६ या आर्थिक वर्षात भारतासाठी किती टक्के आर्थिक विकासदराचा अंदाज वर्तवला आहे ?

10 / 10

आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायोबँक अलीकडेच कोणी सुरू केली ?

Your score is

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

7 ऑक्टोबर 2025 चे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

उत्तराखंडला पहिली एनव्हीडिया-चालित एआय एचपीसी सुविधा मिळाली

उत्तराखंड मंत्रिमंडळाने धार्मिक स्वातंत्र्य सुधारणा विधेयक, २०२५ ला मान्यता दिली

एशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी २०२५ डेहराडून येथे होणार

उत्तराखंड सरकारने सरकारी सेवांमध्ये अग्निवीरांसाठी १०% आरक्षणाला मान्यता दिली

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी “सस्टेनेबल वेलनेस ऑफ स्टुडंट्स” या पुस्तकाचे प्रकाशन केले

रुद्रपूर येथे “उत्तराखंड गुंतवणूक महोत्सव” आयोजित करण्यात आला

भारतीय संवर्धन परिषद २०२५ उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे सुरू झाली

उत्तराखंडने भारताचे पहिले “योग धोरण” लाँच केले

मणिपूरमध्ये १४ व्या सिराराखोंग हथाई मिरची महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

मणिपूर प्राणीसंग्रहालयात आशियाई महाकाय कासवांचे पहिले कृत्रिम प्रजनन करण्यात आले.

मणिपूर मंत्रिमंडळाने एआयआयबीच्या सहकार्याने सुरू असलेल्या शहरी रस्ते प्रकल्पाला मान्यता दिली.

१३ ऑगस्ट रोजी मणिपूरमध्ये देशभक्त दिन साजरा करण्यात आला.

पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये पदकतालिकेत मणिपूर अव्वल स्थानावर होते.

न्यायमूर्ती एम. सुंदर यांनी मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

शिरूई लिली महोत्सव-२०२५ ची पाचवी आवृत्ती मणिपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती.

मणिपूरमध्ये चेइराओबा महोत्सव साजरा करण्यात आला.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 6 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15-20 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 & 14 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment