GMC Pune Recruitment 2025 Hall Ticket
GMC Pune Bharti 2025 Hall Ticket
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे 354 जागांसाठी भरती
Government Medical College Pune Recruitment 2025
GMC Pune Bharti 2025.
Hall Ticket
Government Medical College Pune. GMC Pune Recruitment 2025 (GMC Pune Bharti 2025) for 354 Group D Posts (Group D and Equivalent Posts) Admit Card
GMC Pune Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे भरती 2025
GMC Pune जाहिरात
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक १५/०८/२०२५ पासून दिनांक ३१/०८/२०२५, २३:५९ वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरची पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस., या कंपनीमार्फत करण्यात येत असून हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
● एकूण जागा :- 354 जागा
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Hall Ticket Download लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा