SSC CPO Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3,073 जागांची भरती
SSC CPO Recruitment 2025
SSC CPO Bharti 2025. Staff Selection Commission, SSC SI. Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination 2025. SSC CРО Recruitment 2025 (SSC CPO Bharti 2025) for 3,073 Sub-Inspector Posts.
SSC मार्फत दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक भरती 2025 जाहीर झाली असून. यात एकूण 3 संवर्गांचे मिळून एकूण 3,073 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
SSC CPO Bharti 2025
SSC मार्फत दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक भरती 2025
● जाहिरात क्र. :- E/13/2025-C-2
● एकूण जागा :- 3,073 जागा
● परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस & CISF मधील उपनिरीक्षक परीक्षा 2025
● पदाचे नाव & तपशील :-
पद.क्र – पदनाम – पदनिहाय रिक्त पदे
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) (पुरुष) – 142 पदे
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) महिला – 70 पदे
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 2,861 पदे
एकूण जागा – 3,073
● शैक्षणिक पात्रता :-
पदवीधर
● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
General/OBC: ₹100/-
[SC/ST/ExSM: फी नाही]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
● परीक्षा तारीख (CBT) :- नोव्हेंबर/डिसेंबर 2025
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा