Daily Current Affairs Quiz 30 June 2025 | चालू घडामोडी Quiz 30 जून 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

चालू घडामोडी Quiz : 30 जून 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 30 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
60
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 30 June 2025

1 / 10

‘आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन’ कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 10

GoIStats मोबाईल अॅप्लिकेशन कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे ?

3 / 10

७६ वी नाटो शिखर परिषद अलीकडेच कोणत्या ठिकाणी पार पडली ?

4 / 10

फुटबॉल फॉर स्कूल्स (F4S) कार्यक्रम FIFA द्वारे कोणत्या संघटनेच्या सहकार्याने चालवला जातो ?

5 / 10

अलीकडेच २०२०-२०२५ साठी संरक्षित क्षेत्रांच्या राष्ट्रीय मूल्यांकनात अहवाल कोण प्रथम स्थानी राहिला आहे ?

6 / 10

‘हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे ?

7 / 10

डी.एस. वीरैया यांनी लिहिलेले ‘आंबेडकर के संदेश’ हे पुस्तक अलीकडेच कोणी प्रकाशित केले आहे ?

8 / 10

अलीकडेच उझचेस कप मास्टर्सचे विजेतेपद कोणी पटकावले ?

9 / 10

नुकतीच आशिया पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये भारतीय संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता ?

10 / 10

भारताने अलीकडेच दोन प्रगत लोकोमोटिव्ह कोणत्या देशाला निर्यात केले आहेत ?

Your score is

चालू घडामोडी Test : 29 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

तामिळनाडूमध्ये पांड्य राजवंशाचे ८०० वर्ष जुने शिवमंदिर सापडले

तामिळनाडूमध्ये ‘ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य’ स्थापन

सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि तिसऱ्या अपत्यासाठी प्रसूती रजेची परवानगी दिली

तमिळनाडूच्या शिवकाशी फटाक्यांना जीआय टॅगची मागणी

भारतात पहिल्यांदाच, हत्ती पाळणाऱ्यांसाठी ‘महावत गाव’ नावाचे एक विशेष निवासी संकुल थेप्पाकडुमध्ये बनवलेले आहे.

चेन्नईमध्ये ‘ऑटोमोटिव्ह आणि वेपन सिस्टीम टेस्ट सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले.

तामिळनाडूचे एलआर श्रीहरी ८६ वे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत.

भारतीय तटरक्षक दलाने (ICG) विझिंजम बंदरावर नवीन ICG जेट्टीचे उद्घाटन केले.

केरळमध्ये ‘नजहट्टाडी फेस्टिव्हल’चे उद्घाटन झाले

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन

केरळ वीज मंडळाने V2G तंत्रज्ञानासाठी आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार केला

केरळमध्ये एएसआयने ११० हून अधिक मेगालिथिक संरचना शोधल्या

जागतिक स्तरावर महिलांचा सर्वात मोठा मेळावा ‘अट्टुकल पोंगला’ केरळमध्ये आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी प्रगत सायबर सुरक्षा ऑपरेशन्स सेंटरचे उद्घाटन केले.

केरळच्या ‘बेलूर गावात’ शतकानुशतके जुन्या ‘आत्मापूजा’ विधीचे अवशेष सापडले.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती Click Here

DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांची भरती Click Here

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

BPS PO Bharti 2025 | IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5,208 जागांची भरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here (Today 4 July Last date upto 11pm)

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment