Daily Current Affairs Quiz 20 June 2025 | चालू घडामोडी Quiz 20 जून 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

चालू घडामोडी Quiz : 20 जून 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 20 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

/11
229
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 20 June 2025

1 / 11

अलीकडेच ‘जागतिक निर्वासित दिन’ कधी साजरा करण्यात आला ?

2 / 11

मराठी भाषेसाठी कोणाला ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहासाठी कोणाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे ?

3 / 11

मराठी भाषेसाठी कोणाला ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे ?

4 / 11

नुकतेच कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे ?

5 / 11

नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत फाल्कन २००० जेट्स भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे ?

6 / 11

अलीकडेच संयुक्त राष्ट्रांनी कोणता दिवस एकतर्फी जबरदस्तीच्या उपाययोजनांविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे ?

7 / 11

अलिकडेच एलियावती लोंगकुमार यांची कोणत्या देशात भारताच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

8 / 11

नुकतेच कोणत्या विद्यापीठाने ‘अनुसूचित जमाती’ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘जय हिंद’ योजना सुरू केली आहे ?

9 / 11

नुकतेच चर्चेत असलेले इडुक्की वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

10 / 11

सुरक्षा, प्रवाशांची सोय आणि विमान कंपन्यांच्या कामगिरीबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आढावा बैठकीचे अध्यक्षपद नुकतेच कोणी भूषवले ?

11 / 11

नुकतेच केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात किती ड्रायव्हिंग प्रशिक्षण शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे ?

Your score is

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

भारतीय तटरक्षक दलाने (ICG) विझिंजम बंदरावर नवीन ICG जेट्टीचे उद्घाटन केले.

केरळमध्ये ‘नजहट्टाडी फेस्टिव्हल’चे उद्घाटन झाले

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन

केरळ वीज मंडळाने V2G तंत्रज्ञानासाठी आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार केला

केरळमध्ये एएसआयने ११० हून अधिक मेगालिथिक संरचना शोधल्या

जागतिक स्तरावर महिलांच्या सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक. केरळमध्ये ‘अट्टुकल’ ‘अट्टुकल पंगला’ आयोजित करण्यात आला होता.

● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025

भारताने बांगलादेशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदर निर्बंध लादले आहेत.

भारताने बांगलादेशसाठी ट्रान्स-शिपमेंट सुविधा बंद केली

बांगलादेशने बिगर-लष्करी अंतराळ संशोधनासाठी नासासोबत ‘आर्टेमिस करार’ केला

पुढील दोन वर्षांसाठी बांगलादेशने बिमस्टेकचे अध्यक्षपद स्वीकारले

बांगलादेशचा खेळाडू मुशफिकुर रहीमने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

इतर महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

10 वी उत्तीर्ण त्यांच्यासाठी नवीन भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment