
चालू घडामोडी Quiz : 17 जून 2025
Daily Current Affairs
Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test
आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.
हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.
● चालू घडामोडी Quiz : 17 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here
चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात
● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025
➤ आधार पडताळणीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल मेघालयला UIDAI कडून दोन पुरस्कार मिळाले
➤ जवळजवळ एक दशकाच्या बंदीनंतर, मेघालयात पहिल्या वैज्ञानिक कोळसा खाणीचे उद्घाटन झाले.
➤ मेघालय २०२७ मध्ये ३९ व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार आहे.
➤ ट्रॅव्हल ट्रेंड्स रिपोर्टनुसार, २०२५ मध्ये शिलाँग भारतीय प्रवाशांसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणून उदयास आले आहे.
➤ मेघालयाचे माजी मुख्यमंत्री ‘सालसेंग सी. मारक’ यांचे निधन.
➤ मेघालयात गुहेतील माशांच्या नवीन प्रजातींचा शोध लागला.
● महत्वपूर्ण मिक्स चालू घडामोडी 2025
➤ मे 2025 मध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री पदाची शपथ ( गीतेवर हात ठेवून घेतली शपथ)
➤ लापू लापू फिलिपिनो महोत्सव २०२५ कॅनडामध्ये होणार आहे.
➤ कॅनडाने १४ देशांमधील विद्यार्थ्यांसाठी जलदगती व्हिसा बंद केला.
➤ ऑस्कर पियास्ट्रीने ‘स्पॅनिश ग्रांप्री २०२५’ जिंकला
➤ लँडो नॉरिसने मोनाको ग्रांप्री २०२५ चा किताब जिंकला
➤ मॅक्स व्हर्स्टापेनने सलग चौथ्यांदा जपानी ग्रांप्री २०२५ जिंकली
➤ चायनीज ग्रांप्री २०२५ मध्ये लुईस हॅमिल्टनने फॉर्म्युला वनची पहिली स्प्रिंट शर्यत जिंकली.
➤ लँडो नॉरिसने ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२५ जिंकली
➤ मॅक्स व्हर्स्टापेनने ‘लास वेगास ग्रां प्री’ जिंकली मॅक्स व्हर्स्टापेनने ‘लास वेगास ग्रां प्री’ जिंकली.
➤ लँडो नॉरिसने सिंगापूर ग्रांप्री २०२४ जिंकली
➤ ऑस्कर पियास्त्रीने अझरबैजान ग्रां प्री जिंकली
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here