अर्थशास्त्र स्पेशल टेस्ट 2 | Economics Special Test 2

अर्थशास्त्र स्पेशल टेस्ट 2

मित्रांनो अर्थशास्त्र विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील अर्थशास्त्र स्पेशल टेस्ट सोडवली का ?

TEST 1 Click Here

 

/10
2354

अर्थशास्त्र स्पेशल टेस्ट 2 | Economics Special Test 2

1 / 10

अप्रत्यक्ष कराचा कारभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो ?

2 / 10

पुढीलपैकी कशास कृत्रिम चलन समजले जाते ?

3 / 10

पुढील कर विचारात घ्या.

अ) महामंडळ कर
ब) सीमा शुल्क
क) मालमत्ता कर
ड) अबकारी शुल्क
यापैकी अप्रत्यक्ष कर कोणता / कोणते ?

4 / 10

भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणत्या आयोग करतो ?

5 / 10

पुढीलपैकी योग्य विधान / विधाने कोणती.

अ) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 12 महिन्यांकरता दिले जाते.
ब) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 9 महिन्यांकरता दिले जाते.

पर्यायी उत्तरे :

6 / 10

तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते ?

 

7 / 10

सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत ?

8 / 10

भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे ?

9 / 10

'पॉव्हर्टी अॅण्ड अन ब्रिटिश रूल इन इंडिया' या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचा लेखक कोण आहे ?

 

 

10 / 10

गॅट (GATT) ऐवजी जागतिक व्यापार संघटना (WTO) ------- रोजी अस्तित्वात आली.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment