अर्थशास्त्र स्पेशल टेस्ट 1 | Economics Special Test 1

मित्रांनो अर्थशास्त्र | Economics साठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

/10
4191

अर्थशास्त्र स्पेशल टेस्ट 1 | Economics Special Test 1

1 / 10

मुद्रास्फितीच्या वाढीचा सरकारच्या कर वसुलीवर कसा प्रभाव पडतो ?

2 / 10

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला ?

3 / 10

1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या .......

4 / 10

D. उदय कुमार यांनी बनविलेले भारतीय चलनाचे ₹ हे नवीन चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?

5 / 10

दहाव्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप कोणत्या क्षेत्रासाठी ठेवण्यात आले ?

6 / 10

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, ...... अनुसार सन १९३५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.

7 / 10

खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा द्वितीयक क्षेत्रात समावेश होत नाही ?

 

8 / 10

'दारिद्र्याचे दुष्टचक्र' ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाशी निगडीत आहे ?

9 / 10

कोणत्या पंचवार्षिक योजनेशी महालनोबिस प्रकल्प प्रारुप संबंधित होते ?

10 / 10

1989 साली दारिद्रयरेषेखालील लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झाली ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

4 thoughts on “अर्थशास्त्र स्पेशल टेस्ट 1 | Economics Special Test 1”

Leave a Comment