Weekly Current Affairs Quiz | 1 – 7 January 2025 Current Affairs Quiz | चालू घडामोडी Quiz : 1 ते 7 जानेवारी 2025

Weekly Current Affairs Quiz | 1 – 7 January 2025 Current Affairs Quiz | चालू घडामोडी Quiz : 1 ते 7 जानेवारी 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

1 ते 7 जानेवारी 2025 दरम्यानच्या सर्व चालू घडामोडी Quiz स्वरूपात पाहणार आहोत. सर्वांनी या Quiz नक्की सोडवा आणि Quiz आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर Share करा

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/50
343
Created by chalughadamodimpsc

Weekly Current Affairs Quiz

Weekly Current Affairs Quiz | चालू घडामोडी Quiz : 1 ते 7 जानेवारी 2025

राष्ट्रीय घडामोडी, महाराष्ट्र घडामोडी, जागतिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, खेळ घडामोडी, पुरस्कार घडामोडी

1 / 50

दरवर्षी ‘मराठी पत्रकार दिन’ कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 50

दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो ?

3 / 50

भारताचे पोलंड मधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

4 / 50

जगातील सर्वात वयोवृद्ध (गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार) महिला तोमिको इतूका यांचे निधन झाले त्यांचे वय किती होते ?

5 / 50

भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलर पेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरला ?

6 / 50

कोणते वर्षे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले ?

7 / 50

18वा प्रवासी भारतीय दिवस संमेलन कधी साजरा करण्यात येत आहे ?

8 / 50

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

9 / 50

भारतातील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच कोठे स्थापन होणार आहे ?

10 / 50

दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरा केली जाते ?

11 / 50

संरक्षण केंद्रिय मंत्रालयाने कोणते वर्ष सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे ?

12 / 50

संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

13 / 50

भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत ?

14 / 50

देशातील पहिल्या ग्लास ब्रीज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?

15 / 50

महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे ?

16 / 50

जिमी कार्टर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते ?

17 / 50

सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे ?

18 / 50

इस्रो ने कोणत्या ठिकाणावरून SPADEX मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे ?

19 / 50

स्पेस डोकिंग एक्सपेरिमेंट (SPADEX) चे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे ?

20 / 50

वाव थराद नावाचा नवीन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे ?

21 / 50

खालीलपैकी कोणाची राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली ?

22 / 50

मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी चे विजेतेपद कोणी पटकावले ?

23 / 50

खालीलपैकी कोणी द्रोणाचार्य पुरस्कार पटकावला आहे ?

 

24 / 50

खालीलपैकी कोणी अर्जुन जीवनगौरव पुरस्कार 2024 पटकावला आहे ?

25 / 50

नुकतीच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 अंतर्गत अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ?

26 / 50

नुकतीच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली. खालीलपैकी कोणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पटकावला आहे ?

27 / 50

देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे ?

28 / 50

1st खो-खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या कालावधीत भारतात आयोजित केली जाणार आहे ?

29 / 50

खो-खो विश्वचषक स्पर्धा देशातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे ?

30 / 50

खालीलपैकी कोणाची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली ?

31 / 50

महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन  / पोलिस रेझिंग डे कधी साजरा केला जातो ?

32 / 50

कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून डॉ. हरी बाबू कंभमपाटी यांनी घेतली शपथ घेतली ?

33 / 50

देशातील पहिली ‘कोस्टलाइन-वेडर्स पक्षी गणना’ कोठे पार पडली ?

34 / 50

कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून अजय कुमार भल्ला यांनी शपथ घेतली ?

35 / 50

कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

36 / 50

भारतातील पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आला आहे ?

37 / 50

UIDAI च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

38 / 50

कोणत्या देशाने भारतीय नर्स निमिषा प्रिया ला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे ?

39 / 50

सर्व ७ खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे ?

40 / 50

डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशात नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे ?

41 / 50

सूर्यकिरण हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे ?

42 / 50

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 चे यजमान कोणता देश आहे ?

43 / 50

किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन 2024 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने कांस्यपदक जिंकले ?

44 / 50

वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले ?

45 / 50

कोणत्या देशाने अलीकडेच जगातील सर्वात वेगवान हाय-स्पीड ट्रेन, CR400 प्रोटोटाइप लाँच केली आहे ?

46 / 50

कोणत्या संस्थेने वेदनारहित इंजेक्शन्ससाठी सुई-मुक्त शॉक सिरिंज विकसित केल्या आहेत ?

47 / 50

वाद से विश्वास योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

48 / 50

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

49 / 50

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

50 / 50

नुकतेच 77 व्या जागतिक आरोग्य सभा (WHA) मध्ये समिती A चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Your score is

खाली मोफत सामान्य ज्ञान Test चे लिंक दिले आहेत. खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून मोफत Test चा लाभ घ्यावा. आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर Share करा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment