Marathi GK Quiz 5 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 5

Marathi GK Quiz 5 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 5

Marathi GK Test 5

भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित मराठीतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

Marathi GK Quiz 5, Marathi General Knowledge Quiz 5
Marathi General Knowledge Test 5, Marathi GK Test 5

Marathi Gk Objective Q&A-(General Knowledge in Marathi

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, समाज कल्याण भरती, आदिवासी विकास भरती, महिला व बाल कल्याण, अंगणवाडी सेविका, महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान (GK) स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 42, तसेच इतर विषयनिहाय टेस्ट सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच GK Test 5 सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/25
1691
Created by chalughadamodimpsc

सामान्य ज्ञान Test

सामान्य ज्ञान Test 5

इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान यावर आधारित मराठीतील सामान्य ज्ञाना (GK) चे प्रश्न.

1 / 25

अस्तांभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 

2 / 25

ढाकणा-कोलकाझ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 25

महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण ……. साली सुरू झाले.

4 / 25

सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे ?

5 / 25

दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

6 / 25

इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे —— होय.

7 / 25

राजस्थानातील बिकानेर शहर खालील पर्यायांपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?

8 / 25

तिसरे इंग्रज-मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता ?

9 / 25

5 मार्च 1948 रोजी …….. यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.

10 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता ?

 

11 / 25

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामीनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय कोणता ?

12 / 25

रेडिओ तरंगाचा वेग ……. असतो.

 

 

 

 

13 / 25

पुढीलपैकी काय किरणोत्सर्गी नाही ?

 

 

 

 

14 / 25

उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहुन स्पष्टपणे ऐकू येतो, कारण ——

 

 

 

 

15 / 25

सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण —— आहे.

 

 

 

 

16 / 25

गॅट (GATT) ऐवजी जागतिक व्यापार संघटना (WTO) ——- रोजी अस्तित्वात आली.

17 / 25

तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते ?

 

18 / 25

पुढीलपैकी योग्य विधान / विधाने कोणती.

अ) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 12 महिन्यांकरता दिले जाते.
ब) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 9 महिन्यांकरता दिले जाते.

पर्यायी उत्तरे :

19 / 25

इराणी करंडक स्पर्धाशी संबंधित कोणता खेळ आहे ?

20 / 25

‘भारत हे संघराज्य आहे’ खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?

21 / 25

संघीय शासन व्यवस्थेमध्ये ……..

 

 

 

 

22 / 25

भारत देशातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

23 / 25

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला ?

24 / 25

आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामना सचिन तेंडूलकर कोणत्या देशाविरुद्ध खेळला ?

25 / 25

‘9 ऑगस्ट’ हा दिवस काय म्हणून साजरा केला जाते ?

Your score is

सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी आमचे Whatsapp चॅनेल Join करा Click here to Join Whatsapp

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment