Daily Current Affairs Quiz 3 January 2025 | चालू घडामोडी Quiz : 3 जानेवारी 2025

चालू घडामोडी Quiz : 3 जानेवारी 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

चालू घडामोडी Test : 1 जानेवारी 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 जानेवारी 2025 Click Here

● चालू घडामोडी Quiz : 3 जानेवारी 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/10
124
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

Daily Current Affairs Quiz 3 January 2025 | चालू घडामोडी Quiz : 3 जानेवारी 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

1 / 10

खो-खो विश्वचषक स्पर्धा देशातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे ?

2 / 10

1st खो-खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या कालावधीत भारतात आयोजित केली जाणार आहे ?

3 / 10

देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे ?

4 / 10

नुकतीच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली. खालीलपैकी कोणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पटकावला आहे ?

5 / 10

नुकतीच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 अंतर्गत अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ?

6 / 10

खालीलपैकी कोणी अर्जुन जीवनगौरव पुरस्कार 2024 पटकावला आहे ?

7 / 10

खालीलपैकी कोणी द्रोणाचार्य पुरस्कार पटकावला आहे ?

 

8 / 10

मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी चे विजेतेपद कोणी पटकावले ?

9 / 10

वाव थराद नावाचा नवीन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे ?

10 / 10

खालीलपैकी कोणाची राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली ?

Your score is

आमचे इतर उपक्रम : खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून मोफत Test सोडवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment