GMC Kolhapur Bharti | GMC कोल्हापूर 102 जागांसाठी भरती

GMC Kolhapur Bharti | GMC कोल्हापूर भरती

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे 102 जागांसाठी भरती

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2024

GMC Kolhapur Bharti 2024. Rajarshee

Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2024 (GMC Kolhapur Bharti 2024) for 102 Group D Posts (Laboratory Attendant, Peon, Helper, X-Ray Attendant, Laboratory Attendant, Blood Bank Attendant, Accident Attendant, Out Patient Attendant, Ward attendant)

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवछत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील वर्ग-४ (गट-ड) संवर्गातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबत

जाहिरात

महाराष्ट्र राज्य शमालाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग बनालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराने सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व क्योतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता मात्र उमेदवारांकडून फका ऑनलाईन शध्दतीने Computer Based Test) स्पर्धा परिक्षेलाडी दिनांक ३१/१०/२०२४ पासून दिनांक २०/११/२०२४, २३:५९ वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरची पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी. एस., या कंपनीमार्फत करण्यात येणार बसून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती www.comgme.acon संकेतस्थळावर मभावकाश उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पदाचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीनी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव & तपशीलः

पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

1) प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) – 08 पदे

2) शिपाई (महाविद्यालय) – 03 पदे

3) मदतनीस (महाविद्यालय) – 01 पद

4) क्ष-किरण परिचर (रुग्णालय) – 07 पदे

5) शिपाई (रुग्णालय) – 08 पदे

6) प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) – 03 पदे

7) रक्तपेढी परिचर (रुग्णालय) – 04 पदे

8) अपघात सेवक (रुग्णालय) – 05 पदे

9) बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) – 07 पदे

10) कक्ष सेवक (रुग्णालय) – 56 पदे

एकूण 102 जागा

● पद – वेतनश्रेणी

1) प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) – (एस – ६) १९,९०० – ६३,२००

2) शिपाई (महाविद्यालय) – (एस – १) १५,००० – ४७,६००

3) मदतनीस (महाविद्यालय) – (एस – १) १५,००० – ४७,६००

4) क्ष-किरण परिचर (रुग्णालय) – (एस – १) १५,००० – ४७,६००

5) शिपाई (रुग्णालय) – (एस – १) १५,००० – ४७,६००

6) प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) (एस – ६) १९,९०० – ६३,२००

7) रक्तपेढी परिचर (रुग्णालय) – (एस – १) १५,००० – ४७,६००

8) अपघात सेवक (रुग्णालय) – (एस – १) १५,००० – ४७,६००

9) बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) – (एस – १) १५,००० – ४७,६००

10) कक्ष सेवक (रुग्णालय) – (एस – १) १५,००० – ४७,६००

● शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

● वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घः 05 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण: कोल्हापूर

● Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/ आ.दु.घः ₹900/-]

● परिक्षेचे स्वरुप :-

● परिक्षा ही ऑनलाईन (Computer based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परिक्षेच्या प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.

● महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागा कडील शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्रक्र.५४ / का१३-अ. दि.४ मे, २०२२ मधील तरतुदी नुसार गट ड (वर्ग ४) समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परिक्षा [एस.एस.सी.] हि कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा [एस.एस.सी.] परिक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या [एस.एस.सी.] च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्ना करीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची ऑनलाईन (Computer based Test) परीक्षा घेण्यात येईल.

● गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

● परीक्षेचा निकाल (निवडसूची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं१२२२/प्रक्र.५४/का.१३-अ, दि.४ मे, २०२२ मध्ये नमुद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.

● परीक्षा ही Computer based Test ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. (Normalization) बाबत IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

● महत्त्वाच्या तारखाः

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 20 नोव्हेंबर 2024

● परीक्षाः नंतर कळविण्यात येईल.

● महत्वाच्या लिंक्सः

● संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here

● Online अर्ज लिंक Apply Online

● अधिकृत संकेतस्थळ Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “GMC Kolhapur Bharti | GMC कोल्हापूर 102 जागांसाठी भरती”

Leave a Comment