Maharashtra Shikshak Bharti 2024 Result | महाराष्ट्र शिक्षक भरती 2024 निकाल जाहीर | Pavitra Portal Result

■ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

● पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

● निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा.


चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment