● जलसंपदा विभाग – गट (ब) अराजपत्रित व गट-क सरळसेवा भरती जाहिरात 2023
● जलसंपदा विभागांतंगतची गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागातंर्गतच्या सात परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकुण 4497 पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडुन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/११/२०२३ ते दि. २४/११/२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
● परीक्षा पद्धती :- सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल,
शैक्षणिक पात्रता | Downlaod Now |
सर्व पदांचा अभ्यासक्रम | Download Now |
● परिक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी जलसंपदा विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
● ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्ग निहाय भरावयाची पदे पदांचा तपशील, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत
● सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी कधीपासून | 3 नोव्हेंबर 3 PM पासून |
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 24 नोव्हेंबर 11:55 PM |
अर्ज करण्याची लिंक | Click Here (3 नोव्हेंबर 3 PM) |
जाहिरात PDF | Download Now |
1 thought on “WRD Recruitment | जलसंपदा विभाग – गट (ब) अराजपत्रित व गट-क सरळसेवा भरती जाहिरात 2023”