जलसंपदा कागदपत्रे तपासणी वेळापत्रक
जलसंपदा कागदपत्रे तपासणी वेळापत्रक जाहीर झालेले आहे.
कागदपत्रे तपासणी साठीसाठी कोणकोणती कागदपत्रे सोबत न्यायची आहेत त्याचे लिस्ट दिले Download करून घ्या.
WRD सर्व पदांचे निकाल पहा Download Result PDF
WRD कागदपत्रे तपासणी यादी Download PDF
सर्वांनी खाली दिलेल्या अनुक्रमांक नुसार कागदपत्रे तपासणीसाठी हजार राहायचे आहे.
परीमंडळ कार्यालयाचे नाव व संपुर्ण पत्ता खाली दिले आहे :-
अधीक्षक अभियंता, दक्षता पथक, संभाजीनगर परिमंडळ, पाटबंधारे विभाग, संभाजीनगर
ई-मेल :- sechsmbhajinagarzonewrd@gmail.com
दुरध्वनी क्र.:- ०२४० – २९५००४७
कागदपत्र तपासणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावयाचा पत्ता :- विश्वेश्वरय्या सभागृह, सिंचन भवन, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ, जालना रोड, छत्रतपी संभाजीनगर
अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय व परीमंडळीय अधिकारी, पुणे परीमंडळ, पुणे
ई-मेल :- sepunezone@gmail.com
दुरध्वनी क्र.:- ०२०- २६३६०९९१
कागदपत्र तपासणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावयाचा पत्ता :- विश्वेश्वरैय्या सभागृह, सिंचन भवन, मंगळवार पेठ, बारणे रोड, पुणे- ४११०११
अधीक्षक अभियंता, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ, जलसंपदा विभाग, अमरावती
ई-मेल :- seviguamt@rediffmail.com दुरध्वनी क्र.:- ०७२१-२९५०८०२
कागदपत्र तपासणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावयाचा पत्ता :- मनोरंजन हॉल, उर्ध्व वर्धा वसाहत, शिवाजी नगर, अमरावती – ४४४६०३
अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ व परीमंडळीय अधिकारी, सातारा कोल्हापूर परिमंडळ, सातारा
ई-मेल :- kopzonesatara@gmail.com
दुरध्वनी क्र.:- ०२१६२ – २४६०७१
कागदपत्र तपासणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावयाचा पत्ता :- करमुणक केंद्र, गेट क्र. ३. कृष्णानगर वसाहत, कृष्णानगर, सातारा- ४१५००३
अधीक्षक अभियंता तथा परीमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, पाटबंधारे विभाग, नागपुर परीमंडळ, नागपुर
ई-मेल :- superofvig@gmail.com
दुरध्वनी क्र.:- ०७१२ – २५३०८९९
कागदपत्र तपासणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावयाचा पत्ता :- कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प पुनवर्सन पथक, नागपुर यांचे कार्यालय प्लॉट नं. १३ (ऑफिसर्स क्लब जवळ वॉकर्स स्ट्रीट जवळ) सिव्हील लाईन्स, नागपूर- ४४०००१