WRD 31 December All Shift GK Que || जलसंपदा विभाग 31 डिसेंबर सर्व शिफ्ट चे GK प्रश्न

जलसंपदा विभाग दफ्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक
31 Dec Shift 2

1) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? > सातारा

2) सत्यशोधक समाजाची स्थापन कोणी केली ? > महात्मा जोतिबा फुले

3) 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली ? > सावित्रीबाई फुले

4) राज्याच्या मुख्य सचिवांची नियुक्ती कोण करतात ?

5) महाराष्ट्राने कोणत्या पठाराचा बहुतांश भाग व्यापला आहे ? > दख्खन

6) कोणता भाग काळ्या मृदेने समृद्ध असून त्यात कापूस-तेलबिया मोठ्या प्रमाणे उत्पादित केले जाते ? > मराठवाडा

7) महाराष्ट्र शासनाकडून 12000₹ चे साहाय्य कशासाठी दिले जाते ?

8) महानगर पालिकेची निवणूक लढवण्यासाठी किती वय हवे ? > 21

9) 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला ? > डॉ. नर्गिस मोहमदी

10) मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? > इकॉलॉजी

11) इ. स.पू. 321 मधील मगध लढाईसाठी कोणता शासक ओळखला जातो ? चंद्रगुप्त मौर्य.

12) कर आणि इतर जमा यांचा समावेश कश्यामध्ये होतो ?

13) Gross Value Added वर प्रश्न

14) 1857 च्या उठावामध्ये कानपुर येथे महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतिकारकाने उठाव केला ? > नानासाहेब पेशवे

15) महाराष्ट्रातील वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात ? > विधानपरिषद

16) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पला मंजुरी कोण देते ?

17) विधवा विवाह संबंधी कार्य कोणी केले ? > महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

18) मौसिंनराम हे ठिकाण कशासाठी प्रसिध्द आहे ? जगातील सर्वाधिक ओलसर ठिकाण

19) मंदीच्या परिस्थितीत सरकार काय उपाययोजना करेल ? > कर कमी करते

20) हिमालय पर्वत पर्जन्य परिणाम कोणता ? > Orographic Effect

21) भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते कोणत्या शहरादरम्यान धावणार आहे ? अहमदाबाद

22) भारतातील राष्ट्रपतींचा विधेयक रोखून ठेवण्याचा अधिकारास काय म्हणतात ? पॉकेट व्हेटो

23) जनगणनेत ‘अनुसूचित जाती’ या अंतर्गत गणना कशासाठी केले जाते ? सामाजिक व जातीय विविधता संदर्भात

24) भारतात पर्यावरण प्रदूषणचा सर्वाधिक परिणाम कोणत्या गोष्टीचा झाला आहे ?

25) महाराष्ट्र मध्ये —– चा विकास पर्यावरण संवर्धन साठी केला आहे ? Eco Park

जलसंपदा विभाग दफ्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक
31 Dec Shift 3

1) जलयुक्त शिवार

2) १ ली महिला शासक दिल्ली

3) महानगर पालिका कर गोळा करण्याचा अधिकार

4) लहान शहरांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था

5) 73 घ.दू.

6) भाग 9 A

7) Maharashtra hydrogen scheme July 2023

8) Marginal propensity to consume

9) बजेट प्राथमिक उद्देश

10) 1992 नंतर globalisation

11) शाश्वत विकास प्राथमिक उद्देश

12) 2023 फिफा फुटबॉल महिला विजेता

13) 1000 HDI पेक्षा कमी योजना महाराष्ट्र

14) चंद्रगुप्त मौर्यांनी जैन धर्म कोणाकडून स्वीकारला

15) गोदावरी महाराष्ट्रात उगम

16) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे

17) विधवेसोबत लग्न

18) राज्यसभा सदस्य खासदार

19) अल निनो

20) SICC कोल इंडिया

21) संत चोखामेळा चवदार तळे

22) परराष्ट्र मंत्री जबाबदार

23) 1857  किल्ला

24) नोव्हेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्र सगळ्यात जास्त प्रदूषण

25) जनगणना दर 10 वर्षांनी

जलसंपदा विभाग दफ्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक
31 Dec Shift
1

1) Bramho समाज  :- राजा राम मोहन रॉय
2) Narrow money :- M1

3) द्वीपकल्प नदी  :- गोदावरी

4) महार vatan bill :- Br ambedkar

5) Outer of हिमालय :- शिवालिक

6) 74 घटना दुरूस्ती: 1992

7) डोंगराळ भागात मदत  :- 1.30 cr.

8) Allen border :- ऑस्ट्रेलिया

9) Executive power :- governer

10) Divyang क्रीड़ा प्रशिक्षण:- ग्वाल्हेर

11) शेतकरी sanaman निधी  :- ??

12) मुक्ति बहिणी सेना  :- बांग्लादेश

13) Para ऑलिंपिक  gold :- ??

14) Future :- ex- ante

15) 20 लाख लोकसंख्या मागे किती सदस्य जिल्हा परिषद  :- ???

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment