Western Railway Bharti 2026
Western Railway Recruitment 2026
Western Railway Bharti 2026 Western Railway, Western Railway Recruitment 2026 (Western Railway Bharti 2026) for 5349 Apprentice Posts.
पश्चिम रेल्वेत 5349 जागांची भरती जाहीर झाली असून. अप्रेंटिसचे एकूण 5349 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 23 मार्च 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
Western Railway Bharti 2026
पश्चिम रेल्वे भरती 2026
● जाहिरात क्र. :- RRC/WR/04/2025 Apprentice
● एकूण जागा :- 5349 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
अप्रेंटिस
एकूण 5349 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT [(Fitter /Welder / Turner / Machinist /Carpenter / Painter (General) / Diesel Mechanic / Mechanic (Motor Vehicle) / Computer Operator and Programming Assistant (COPA) /Electrician / Electronics Mechanic /Wireman / Mechanic Refrigeration & AC / Pipe Fitter / Plumber / Draftsman (Civil) / Stenography (English) / Forger and Heat Treater / Machinist (Grinder)]
● वयोमर्यादा :-
23 मार्च 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- पश्चिम रेल्वेचे कार्यक्षेत्र (गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश)
● परीक्षा फी :-
General/OBC: 100/-
[SC/ST/PWD/महिलाः फी नाही]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 मार्च 2026 (05:00 PM)
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online [Starting: 21 फेब्रुवारी 2026]
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here