वन विभाग परीक्षा Free Test 1 (Forest Department Exam)

मित्रांनो वनरक्षक तसेच लेखापाल स्पेशल टेस्ट देत आहोत. सर्वांना नक्कीच फायदा होईल.

वनरक्षक / लेखापाल परिक्षेबरोबरच, तलाठी, नगरपरिषद, पशुसंवर्धन, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त Free Test

एकूण 20 मार्क्स ची Test दिली आहे. सर्वांनी जरूर सोडवा. आणि आपल्या मित्रांना जरूर पाठवा. मित्रांनो वनरक्षक तसेच लेखापाल या दोन्ही परीक्षांना TCS पटर्ननुसार मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान म्हणजेच GK, आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय आहेत. आपल्या या Test मध्ये हे 4 ही विषयांचे सराव प्रश्न दिले आहेत. तसेच आपल्या या वेबसाईटवर दररोज Test देण्याचा प्रयत्न असेल. वनरक्षक Test सोबतच, तलाठी Test, चालू घडामोडी Free Test देखील वेबसाईटवर देण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वांनीदररोज आपल्या वेबसाईटला Google सर्च करून भेट द्यावी. आणि आपल्या मित्रांना देखील टेस्ट लिंक पाठवावी. धन्यवाद

वनरक्षक / लेखापाल Test 1 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर Click करावे.

/20
2023

वनरक्षक भरती Free Test

1 / 20

‘चपळ घोड्याने शर्यत जिंकली’ या खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

2 / 20

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
काळी गाय पांढरे दूध देते. ( अधोरेखित शब्द – काळी )

3 / 20

क्रियापद म्हणजे ……..

4 / 20

‘राजाने राजवाडा बांधला’ या वाक्यातील प्रयोग कोणता ?

5 / 20

खालील वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा ?-
तू कोणत्या तरी एकाच देवाला भज.

6 / 20

He is ……. painter of the day.

Pick out the correct article to complete the sentence.

7 / 20

“Brother-in-law”-
Choose the plural form of this word –

8 / 20

The plural form of “Theif” is —-

9 / 20

Choose the plural of the word in capital letters – ‘Criterion’

10 / 20

Choose the correct synomym of ‘Placid’

11 / 20

एका रांगेत संदिप डावीकडून 25 वा आहे व उजवीकडून तो 25 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती आहेत ?

12 / 20

सहा व्यक्ती 1 काम 10 दिवसात करू शकतात, 8 दिवसानंतर त्यापैकी 2 व्यक्ती काम सोडून जातात, तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे एकूण दिवस किती ?

13 / 20

विक्रमने एक कार २,२५,०००/- रुपयांना खरेदी केली. या व्यवहारामध्ये त्याने दलालाला २% दलाली दिली. तर त्याला ती कार किती रुपयांस मिळाली ?

14 / 20

10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. 10 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?

15 / 20

एकमेकीच्या दिशेने घावणाऱ्या दोन रेल्वेच्या वेगाचे प्रमाण 5: 9 आहे. जर त्या रेल्वे एका टेलिफोनच्या खांबाला प्रत्येकी 5 सेकंदात ओलांडतात तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकीना किती वेळात ओलांडतील ?

16 / 20

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ?

17 / 20

पाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) केंद्र येथे आहे ?

18 / 20

संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ……… या दिवशी करण्यात आली.

19 / 20

नुकतेच सौराष्ट्रच्या रणजी संघाने —— चा 9 विकेट ने पराभव करत दुसऱ्यांदा रणजी करंडकचे विजेतेपद पटकावले.

20 / 20

——- मधील मायापुर येथे वैदिक तारांगण मंदिर लवकरच जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक ठरणार आहे.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “वन विभाग परीक्षा Free Test 1 (Forest Department Exam)”

Leave a Comment