UPSC Civil Services Bharti 2026 | UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 | 933 जागा

Union Public Service Commission-UPSC Civil Service Examination 2026

UPSC Civil Services Bharti 2026

UPSC Civil Services Recruitment 2026

UPSC Civil Services Bharti 2026. UPSC CSE, UPSC IAS Bharti 2026. UPSC IPS Bharti 2026.UPSC Civil Service Examination 2026. Union Public Service Commission (UPSC) – Civil Services Preliminary Examination 2026, UPSC Civil Services Recruitment 2026 (UPSC Civil Services Bharti 2026) for 933 Posts.

UPSC Civil Services Bharti 2026: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026

(Civil Services Preliminary Examination 2026)

UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 जाहीर झाली असून. यात गट अ (राजपत्रित) चे सर्व संवर्गांचे मिळून एकूण 933 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- 05/2026-CSE

● एकूण जागा :- 933 जागा

● परीक्षेचे नाव :- नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026

● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
IAS, IPS, IFS आणि इतर
एकूण 933 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
कोणत्याही शाखेतील पदवी.

● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/महिलाः फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 फेब्रुवारी 2025 27 फेब्रुवारी 2026 (06:00 PM)

● पूर्व परीक्षा तारीख :- 24 मे 2026

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment