तलाठी भरती स्पेशल टेस्ट 2 | Talathi Bharti Special Test 2

तलाठी भरती स्पेशल टेस्ट 2 | Talathi Bharti Special Test 2

मित्रांनो मागील वर्षीचा तलाठी पेपर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वांनी सोडवा.

तलाठी, वनरक्षक, पशुसंवर्धन, नगरपरिषद तसेच इतर सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

25 पैकी किमान 15 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या chalughadamodimpsc वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा. तुमचे मार्क्स Comment करा.

/25
2191

TCS IBPS Pattern Exams Special Test 2

1 / 25

भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ?

2 / 25

दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

3 / 25

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला ?

4 / 25

लोकसंख्येच्या संदर्भात बालमृत्यूदर ही संकल्पना स्पष्ट करणारे विधान दर्शविणारा पर्याय कोणता ?

5 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता ?

 

6 / 25

ब्राझिलमधील रियो येथे 1992 साली झालेल्या परिषदेत UNFCC च्या सदस्य देशांनी संमत केलेला क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे ?

7 / 25

‘अभ्रक’ हे उष्णतेचे —– आणि विजेचे —– आहे.

8 / 25

राजस्थानातील बिकानेर शहर खालील पर्यायांपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?

9 / 25

स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘आर्य बांधव समाज’ आणि ‘शिवाजी क्लब’ या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या ?

 

10 / 25

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये (सार्क) कोणत्या देशाचा 8 वा देश म्हणून नव्याने समावेश करण्यात आला ?

11 / 25

भारताशी संलग्न भूसीमा असणाऱ्या देशांची जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ?

12 / 25

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामीनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय कोणता ?

13 / 25

पृथ्वीवरील जमीनीपैकी सर्वसाधारपणे अतिशय थंड असलेला भाग किती ?

14 / 25

खालील पर्यायांपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तपमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो?

15 / 25

आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामना सचिन तेंडूलकर कोणत्या देशाविरुद्ध खेळला ?

16 / 25

खालीलपैकी निमलष्करी दल / दले कोणते/कोणती?

अ) राष्ट्रीय छात्र सेना
ब) भारतीय तटरक्षक दल

 

17 / 25

‘9 ऑगस्ट’ हा दिवस काय म्हणून साजरा केला जाते ?

18 / 25

भारत सरकारकडून दिला जाणारा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायांपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ?

19 / 25

भारतात उच्च न्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन करण्यात आले ?

20 / 25

काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो ?

21 / 25

‘पेलाग्रा’ हा रोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो ?

22 / 25

पाणिनीशी संबंधित विसंगत बाब खालील पर्यायांपैकी कोणती आहे ?

23 / 25

‘वाळवंटातील मृगजळ’ हे कशाचे उदाहरण आहे ?

24 / 25

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील परिघालगतचा 10 कि.मी. पट्टा काय म्हणून राखीव ठेवला आहे ?

25 / 25

विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालील पर्यायांपैकी कोणती ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment