Talathi Final Result Out || तलाठी निकाल जाहीर

Maharashtra Talathi Bharti Result
Maharashtra Talathi Bharti Final Result Out
Maharashtra Talathi Bharti Result
Maharashtra Talathi Bharti Final Result
Maharashtra Talathi Bharti Result
Satara Talathi Bharti Final Result

● तलाठी भरती निवड यादी म्हणजेच Result आत्ताच जाहीर झाला आहे.

● तलाठी परीक्षेचे प्रथम Response Sheet दिनांक 28 सप्टेंबर रोजी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले होती. प्रथम रिस्पॉन्स शीटवर उमेदवारांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यांनतर अंतिम रिस्पॉन्स शीट दोन वेळा जाहीर करण्यात आली.

● आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी तलाठी परीक्षेची अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

23 जिल्ह्यांचे तलाठी भरतीचे निकाल जाहीर झालेले आहे.
उर्वरित 13 पेसा जिल्हे पुढील काळात जाहीर होतील

● खालील लिंकवर Click करून सर्वांनी निकाल Download करून घ्यावा.

● परीक्षा दिनांक :
17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा घेण्यात आली.

अ.क्र.जिल्हाResult
23मुंबई उपनगरDownload Result PDF
22कोल्हापूरDownload Result PDF
21गोंदियाDownload Result PDF
20धाराशिवDownload Result PDF
19सिंधुदुर्गDownload Result PDF
18सांगलीDownload Result PDF
17छत्रपती संभाजीनगरDownload Result PDF
16लातूरDownload Result PDF
15वर्धाDownload Result PDF
14भंडाराDownload Result PDF
13बुलढाणाDownload Result PDF
12मुंबई शहरDownload Result PDF
11अकोलाDownload Result PDF
10वाशिमDownload Result PDF
9परभणीDownload Result PDF
8बीडDownload Result PDF
7नागपूरDownload Result PDF
6सोलापूरDownload Result PDF
5रत्नागिरीDownload Result PDF
4हिंगोलीDownload Result PDF
3रायगड तलाठीDownload Result PDF
2जालना तलाठीDownload Result PDF
1सातारा तलाठीDownload Result PDF
2इतर तलाठी निकालClick Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment