Talathi Bharti Revised Merit List | तलाठी भरती सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता याद्या Talathi Bharti Revised Merit List

Talathi Bharti Recruitment 2023

तलाठी परीक्षेचे प्रथम Response Sheet दिनांक 28 सप्टेंबर रोजी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले होती. प्रथम रिस्पॉन्स शीटवर उमेदवारांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकूण 2 वेळा Revised रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आल्या.

दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी तलाठी भरती अंतर्गत च्या सर्व जिल्ह्यांचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नॉन पेसा जिल्ह्यांचे निकाल देखील जाहीर करण्यात आले.

आज दिनांक 11 मार्च 2024 रोजी पुन्हा सर्व जिल्ह्यांची सुधारित मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. सर्वांनीशेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून गुणवत्ता यादी Download करून घ्यावे.

परीक्षा दिनांक :
17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा घेण्यात आली.

वेबसाईट लिंक खाली दिले आहे.

परीक्षा दिनांक
17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर

तलाठी भरती Revised Merit List जाहीर झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.

तलाठी सुधारित गुणवत्ता याद्याDownload Merit List


चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment