तलाठी भरती आणि सरळसेवा स्पेशल टेस्ट 1 | Talathi Bharti and Saralseva Special Test 1

मित्रांनो तलाठी आणि सर्व सरळसेवा साठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 7 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

/10
3974

तलाठी भरती आणि सरळसेवा स्पेशल टेस्ट 1 | Talathi Bharti and Saralseva Special Test 1

1 / 10

'वर' या नामाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल,

अचूक उदाहरण ओळखा.

 

2 / 10

'सौंदर्य, नवलाई, गारवा, मित्रत्त्व, शहाणपणा, देवत्त्व' ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात ?

3 / 10

'शब्दच्छल' या संधीची फोड कशाप्रकारे होईल ?

4 / 10

कोणत्या धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय असे नाव आहे ?

5 / 10

बँक दरावर आधारित सोन्याच्या किंमती सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले?

(1)

6 / 10

देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली ?

7 / 10

चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्त्वाखाली सरदार भगतसिंगांनी १९२८ मध्ये कोणती संघटना स्थापन केली ?

 

8 / 10

खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?

 

9 / 10

Fill in the blank with correct preposition :

He has been in hospital .......... last week.

10 / 10

Identify the correct sentence from the following.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

5 thoughts on “तलाठी भरती आणि सरळसेवा स्पेशल टेस्ट 1 | Talathi Bharti and Saralseva Special Test 1”

Leave a Comment