WRD 31 December All Shift GK Que || जलसंपदा विभाग 31 डिसेंबर सर्व शिफ्ट चे GK प्रश्न

■ जलसंपदा विभाग दफ्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक31 Dec Shift 2 1) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? > सातारा 2) सत्यशोधक समाजाची स्थापन कोणी केली ? > महात्मा जोतिबा फुले 3) 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली ? > सावित्रीबाई फुले 4) राज्याच्या मुख्य सचिवांची नियुक्ती कोण करतात ? 5) महाराष्ट्राने कोणत्या … Read more