WRD All Post CutOff | WRD सर्व पदांचा CutOff जाहीर

WRD Cutoff

WRD CutOff जाहिर जलसंपदा विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट क सरळसेवा भरतीसाठी विविध १४ संवर्गाच्या परिक्षा घेणेत आलेल्या आहेत. सदर पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक २७.१२.२०२३, दिनांक २९.१२.२०२३, दिनांक ३१.१२.२०२३, दिनांक ०१.०१.२०२४ व दिनांक ०२.०१.२०२४ रोजी संपन्न झालेली आहे. २. उमेदवारांची Markwise Merit List शासनाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०३.०३.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. WRD … Read more