Talathi Bharti Selection List and Waiting List | तलाठी भरती निकाल जाहीर

Talathi Bharti Recruitment 2023 तलाठी भरती पुणे जिल्ह्याचे निवड यादी आणि प्रतिक्षा यादी झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे. आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झालेले प्रसिध्दीपत्रक खालीलप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सरळसेवा पदभरती 2023 मधील दिनांक 18-08-2025 रोजी पदभरतीची 35 पदे रिक्त झालेली आहे. पदभरती 2023 चे पदभरतीचे सर्व पदे … Read more