Clerk & Tax Assistant Skill Test HallTicket | लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक स्किल टेस्ट हॉलतिकीट उपलब्ध

Clerk & Tax Assistant Skill Test HallTicket

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ ते १३ जुलै, २०२४ रोजी नियोजित लिपिक टंकलेखक -२०२३ व कर सहायक २०२३ या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. २. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले … Read more