Maharashtra Police Physical Test Marks | महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी गुण

Maharashtra Police Physical Test Marks

महाराष्ट्र पोलिस भरती मैदानी चाचणी मार्क्स महाराष्ट्रातील विविध पोलीस घटकात दिनांक १९/०६/२०२४ पासुन पोलीस शिपाई/चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ ची प्रक्रिया सुरु झाली आहे. दररोज पोलीस शिपाई मैदानी चाचणीसाठी किती उमेदवार बोलविण्यात आले त्यापैकी एकूण किती उमेदवार हजर होते. त्यापैकी किती उमेदवार हे मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. याचे दररोज PDF स्वरूपात मार्क्स आपल्या उ वेबसाईटवर … Read more