WRD Recruitment | जलसंपदा विभाग – गट (ब) अराजपत्रित व गट-क सरळसेवा भरती जाहिरात 2023
● जलसंपदा विभाग – गट (ब) अराजपत्रित व गट-क सरळसेवा भरती जाहिरात 2023 ● जलसंपदा विभागांतंगतची गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागातंर्गतच्या सात परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकुण 4497 पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडुन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/११/२०२३ ते दि. २४/११/२०२३ या कालावधीत अर्ज … Read more