Maharashtra Shikshak Bharti 2024 Document Verification | महाराष्ट्र शिक्षक भरती कागदपत्र तपासणी | Pavitra Portal Result |

■ शिक्षक पदभरती विविध जिल्हा परिषद च्या कागदपत्र तपासणी याद्या जाहीर झाल्या आहेत. उर्वरित जिल्हा परिषदेच्या कागदपत्र तपासणी याद्या जसजसे जाहीर होईल तसे येथे प्रसिद्ध करण्यात येतील. ● पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात … Read more