Maharashtra Police Bharti District wise Vacancy | महाराष्ट्र पोलिस भरती जिल्हानिहाय जागा

Maharashtra-Police-Bharti-District-wise-Vacancy

Maharashtra Police Bharti District wise Vacancy | महाराष्ट्र पोलिस भरती जिल्हानिहाय जागा काल दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द झालेला मंत्रिमंडळनिर्णय पुढीलप्रमाणेमहाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार ६३१ पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित … Read more