Maharashtra Police Bharti 2025 GR | 15,631 पदांच्या मेगा महाराष्ट्र पोलीस भरतीचा शासन निर्णय जारी; लवकरच होणार पदभरती

Maharashtra Police Bharti 2025 GR

Maharashtra Police Bharti GR | 15,631 पदांच्या मेगा महाराष्ट्र पोलीस भरतीचा शासन निर्णय जारी; लवकरच होणार पदभरती महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत.. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त … Read more