पुरवठा निरीक्षक भरती हॉलतिकीट उपलब्ध | Maha Food Bharti 2023 HallTicket
● महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील खालील संवर्गातील एकूण 345 पदांच्या भरतीकरीता आय. बी. पी. एस. (Institute of banking Personnel Selection) मार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती – 2023 राबविण्यात येत आहे. ● पुरवठा निरीक्षक, गट-क, – 324 पदे S-10: 29,200-92,300● उच्चस्तर लिपिक, … Read more