4 फेब्रुवारी दिनविशेष | 4 February DinVishesh | 4 February Important Facts
आजचा IMP GK Point पहा ● 4 फेब्रुवारी :- जागतिक कर्करोग निवारण दिन ● World Cancer Day 2022-2024 theme: ‘Close the Care Gap’ 4 फेब्रुवारी – घटना 1670: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू. 1789: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात … Read more