भाषावार राज्यपुनर्रचना आयोग

  (१) एस.के.दार आयोग :- स्थापन -17 जून 1948(संविधान सभा कडून) अहवाल – डिसेंबर 1948 अध्यक्ष – एस के दार(अलाहाबाद उच्च न्यायालय) शिफारशी:- 1) राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा भाषा किंवा संस्कृती नव्हे. 2) आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली. (२) जे.व्ही.पी समिती स्थापन – डिसेंबर 1948 अहवाल -1949 सदस्य- … Read more

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे GK

1) भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल – सरोजिनी नायडू 2) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल – विजयालक्ष्मी पंडित 3) महाराष्ट्राच्या दुसऱ्या महिला राज्यपाल – सुमित्रा महाजन 4) लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती – मीरा कुमार 5) लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती – सुमित्रा महाजन 6) लोकसभेच्या 16 व्या सभापती – सुमित्रा महाजन