5 फेब्रुवारी दिनविशेष | 5 February DinVishesh | 5 February Important Facts

5 फेब्रुवारी – घटना 1294: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला. 1766: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट. 1919: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली. 1922: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 1945: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले. 1948: गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना … Read more

4 फेब्रुवारी दिनविशेष | 4 February DinVishesh | 4 February Important Facts

आजचा IMP GK Point पहा ● 4 फेब्रुवारी :- जागतिक कर्करोग निवारण दिन ● World Cancer Day 2022-2024 theme: ‘Close the Care Gap’ 4 फेब्रुवारी – घटना 1670: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू. 1789: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात … Read more

3 फेब्रुवारी दिनविशेष | 3 February DinVishesh | 3 February Important Facts

3 फेब्रुवारी – घटना 1783: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली. 1870: अमेरिकेच्या संविधानातील 15 वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले. 1925: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली. 1928: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला. 1966: सोव्हिएत रशियाने लूना-9 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले. 3 फेब्रुवारी … Read more

2 फेब्रुवारी दिनविशेष | 2 February DinVishesh | 2 February Important Facts

Dinvishesh_2_February

आजचा IMP GK POINT पहा 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ दिन ● इराणमधील रामसर येथे 1971 मध्ये पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांपैकी भारत हा एक आहे.● 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ क्षेत्राबाबत हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ जागतिक पाणथळ दिन जगभरात साजरा केला जातो.● जागतिक पाणथळ दिन 2024 ची संकल्पना  ‘पाणथळ … Read more

1 फेब्रुवारी दिनविशेष | 1 February DinVishesh | 1 February Important Facts

1 फेब्रुवारी – घटना 1689: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. 1835: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत. 1884: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. 1893: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली. 1941: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले. 1946: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त … Read more

31 जानेवारी दिनविशेष | 31 January DinVishesh | 31 January Important Facts

31 जानेवारी – घटना 1911: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत. 1920: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात. 1929: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले. 1945: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. 1949: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन … Read more

30 जानेवारी दिनविशेष | 30 January DinVishesh | 30 January Important Facts

● 30 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा केला जातो ?√ योग्य उत्तर :- हुतात्मा दिन (महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने देशभर हुतात्मा दिन साजरा केला जातो) 30 जानेवारी – घटना ● 1649: इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला. ● 1933: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला. ● 1948: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ … Read more

29 जानेवारी दिनविशेष | 29 January DinVishesh | 29 January Important Facts

29 जानेवारी – घटना 1780: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. 1861: कॅन्सास हे अमेरिकेचे 34 वे राज्य बनले. 1886: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले. 1975: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला. 1989: हंगेरीने … Read more

28 जानेवारी दिनविशेष | 28 January DinVishesh | 28 January Important Facts28 जानेवारी – घटना

28 जानेवारी – घटना 1646: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध. 1942: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला. 1961: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला. 1977: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे 15 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. 1986: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर 74 सेकंदांनी स्फोट झाला. … Read more

27 जानेवारी दिनविशेष | 27 January DinVishesh | 27 January Important Facts

27 जानेवारी – घटना 98: ट्राजान हे रोमन सम्राट झाले. 1980: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले. 1888: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना. 1926: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले. 1944: दुसरे महायुद्ध – 872 दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला. 1945: दुसरे महायुद्ध – रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील … Read more