दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 | Dadasaheb Phalke International Film Festival 2024

➤ दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. ➤ मुंबईच्या ताज लँड्स एंडमध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पार पडला. ➤ यावर्षी शाहरुख खानला ‘जवान’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर नयनताराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार विजेत्यांची यादी ➤ सर्वोत्कृष्ट अभिनेता … Read more