Maharashtra Group-C Services Main Examination 2023 Clerk-Typist Final Recommendation List Published | महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक-टंकलेखक अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहिरात क्रमांक ००१/२०२३ व १११/२०२३ महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रसिध्द झालेले प्रसिद्धी पत्रक पुढीलप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण २७८ नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम … Read more